Tag Archives: आयुर्वेद

विनाकारण, विना सल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती साठी औषधी खाऊ नका

by in Ayurveda, Health Tips June 29, 2020

आयुर्वेद आणि व्याधिक्षमत्व आजही कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने व्याधिक्षमत्व कींवा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधांची मागणी वाढत आहे. दवाखान्यात येणारे रुग्ण पण प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषध देण्याचा आग्रह धरत आहेतच. आयुर्वेदात बहुतेक रोगप्रतिकारक औषधे ही स्वभावता उष्ण आहेत त्यामुळे ती विना सल्ल्याने खाल्ल्याने विविध आजार उत्पन्न होवू शकतात (e.g Gastritis). आयुर्वेद  औषधे रोग प्रतिकारक शक्ती […]