Tag Archives: Marathi Blog

विनाकारण, विना सल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती साठी औषधी खाऊ नका

by in Ayurveda, Health Tips June 29, 2020

आयुर्वेद आणि व्याधिक्षमत्व आजही कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने व्याधिक्षमत्व कींवा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधांची मागणी वाढत आहे. दवाखान्यात येणारे रुग्ण पण प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषध देण्याचा आग्रह धरत आहेतच. आयुर्वेदात बहुतेक रोगप्रतिकारक औषधे ही स्वभावता उष्ण आहेत त्यामुळे ती विना सल्ल्याने खाल्ल्याने विविध आजार उत्पन्न होवू शकतात (e.g Gastritis). आयुर्वेद  औषधे रोग प्रतिकारक शक्ती […]

योग करतांना प्राणायाम कसा करावा

by in Yoga June 21, 2020

प्राणायाम सद्या संपुर्ण जगभरात COVID 19 या प्राणवह संस्थेच्या साथीच्या रोगाने धुमाकुळ घातला आहे. हा रोग जास्त पसरु नये म्हणुन सर्व देश खबरदारी घेत आहेत. असे आढळून आले आहे की, व्यक्तीची रोगप्रतिकरक शक्ती उत्तम असेल तर रोगाचा संसर्ग सहजासहजी होत नाही आणि संसर्ग झालाच तर ती व्यक्ती रोगाच्या गंभीर अवस्थेत जात नाही. म्हणजेच ती व्यक्ती […]